महाराष्ट्रराजकीयलोकसभा बातमी 2024सोलापूर बातमी
प्रकाश आंबेडकर पराभवाच्या छायेत….?
संपूर्ण भारत देशाचे लक्ष लागलेल्या अकोला मतदार संघातून निवडणूक लढवत असणारे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख असणारे एडवोकेट प्रकाश आंबेडकर हे अकोला मतदारसंघातून पिछाडीवर असल्याचे दिसत आहे.
अकोल्यातील 2 वाजता मिळालेल्या हाती एक मोठे एक बातमी लागली आहे… वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख असणारे एडवोकेट प्रकाश आंबेडकर हे या मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले असून त्यांच्या प्रतिस्पर्धी असणाऱ्या काँग्रेस पक्षाचे अभय काशिनाथ पाटील हे पहिल्या क्रमांकावर असून त्यांना साधारण 90 हजाराहून अधिक मतांनी पुढे असल्याचे चित्र आहेत तर या मतदार संघात दुसऱ्या क्रमांकावर भाजपचे अनुप धोत्रे हे असून त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहे… त्यामुळे अकोला मतदारसंघात प्रकाश आंबेडकर हे तिसऱ्या क्रमांकावर गेल्याने ते पराभवाच्या गाढ छायेत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे…