सोलापूर बातमीसोलापूर निधन वार्ता
महेश जवळेकर यांचे निधन
महेश मधुकर जवळेकर( वय 50, रा.वेळापूर ) यांचे अल्पशा आजाराने डोंबिवली येथे खाजगी रुग्णालयात शुक्रवारी सकाळी 8 वा.28 मि निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन बहिणी, एक भाऊ आई-वडील असा परिवार आहे. त्यांच्यावर वेळापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.