सोलापूर बातमीखेळमहाराष्ट्रसोलापूर सामाजिक

सोलापुरच्या दानिश शेखची राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी निवड…

आसाम गोहाटी येथे17 ते 24 मार्च दरम्यान होणाऱ्या 23 व्या राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेकरिता सोलापुर अॅमचर बास्केटबॉल असोसिएशन आणि प्रसिध्द ग्रीन स्टार स्पोर्ट्स क्लबचा दानिश शेख याची 7 आणि 8 मार्च रोजी माटुंगा जिमखाना येथे झालेल्या निवड चाचणीतून महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघात निवड करण्यात आली. दानिश हा ऑरचिङ काॅलजचा विद्यार्थी आहे. दानिश शेख ला अब्दुल माजिद खान पठाण व तलाह शेख यांचे मार्गदर्शन लबली. त्याच्या निवङ बद्दल सोलापुर अमयुचर बास्केटबॉल संघटनेचे अध्यक्ष खासदार धैर्यशील मोहीते पाटिल, सचिव कॅप्टन एम शफी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या…

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel