सोलापूर बातमीमहाराष्ट्रराजकीयलोकसभा बातमी 2024सोलापूर राजकीयसोलापूर सामाजिक
सोलापुरात खासदार प्रणिती शिंदे यांच्या घरी गणरायाचे आगमन…
राज्यात मोठ्या भक्तिमय आणि जल्लोषी वातावरणात सर्वांच्या लाडक्या गणरायाचे आगमन झाले. अनेक वर्षानंतर सोलापुरात काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या टाकळी येथील फार्म हाऊसवर श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. शिंदे परिवाराने मोठ्या जल्लोषात गणरायाचे स्वागत केले. यावेळी नूतन खासदार प्रणिती शिंदे त्यांच्या मातोश्री उज्वला शिंदे या उपस्थित होत्या