सोलापूर बातमी
सोलापूरला अशी माणुसकी जपणाऱ्या पोलिसांची गरज…!

ASI पुजारी व पोशी 13 49 काळे शहर वाहतूक शाखा यांनी एसटी स्टँड इन गेट या ठिकाणी कर्तव्य करीत असताना एका महिला प्रवासी चे ऑटो रिक्षा मध्ये राहिलेले 13700 रुपये पैसे असलेली पर्स ऑटो रिक्षावाल्याने समक्ष आणून दिली त्यावरून संबंधित महिला प्रवासी चा शोध घेऊन व त्यांच्याकडून योग्य ती माहिती घेऊन सदर पैसे व पर्स हे त्यांचेच असल्याचे खात्री करून संबंधित महिलेस पैसे व त्यांचे पर्स व इतर कागदपत्रे हे त्यांना सुपूर्द केलेले आहेत.