महाराष्ट्रसोलापूर क्राईम
Solapur : तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या ; बायको भांडण करून माहेरी गेल्याचा कारण….
बायको भांडण करून माहेरी गेल्याने रागाच्या भरात एका 27 वर्षीय तरुणाने गडपास घेऊन आपले जीवन संपवले आहे.
अल्ताफ चांद शेख वय वर्ष 27 राहणार फॉरेस्ट चांदणी चौक सोलापूर असे त्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की दिनांक 18 डिसेंबर 2024 रोजी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास राजा घरातील बेडरूम मधील दरवाजाच्या चौकटीला बायको भांडण करून माहेरी गेल्याने रागाच्या भरात कापडाच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.
त्यास नातेवाईकांच्या सहाय्याने बेशुद्ध अवस्थेत सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिविल हॉस्पिटल या ठिकाणी दाखल केले असता उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
सदर घटनेची नोंद सिविल पोलीस चौकीत झाली आहे.