महाराष्ट्र

अजगरासोबत खेळण्याची चुक करुन बसला आणि धक्कादायक प्रकार घडला

मुंबई : साप आणि अजगराला लोक घाबरतात, पण त्यांच्याबद्दलचे व्हिडीओ पाहायला अनेकांना फार आवडतं. वन्य आणि धोकादायक प्राण्यांबद्दल जाणून घ्यायला उत्सुकता असते. यासंबंधीत अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हाला धक्का बसेल.

अजगराशी संबंधित एक व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती अजगराला धरून सतत त्रास देत आहे. या प्रसंगाचा व्हिडीओही बनवला जात आहे. अजगर अचानक त्या व्यक्तीवर हल्ला करतो. हा संपूर्ण क्षण श्वास रोखून पाहण्यासारखा आहे.

बहुतेक लोक सापासारख्या प्राण्यांना घाबरतात, तर काही लोक त्यांना खेळणी बनवतात. या व्हिडीओतही तेच पाहायला मिळत आहे. त्या व्यक्तीने अजगराला हातात धरले आहे. अजगर हल्ला करण्याच्या संधीची वाट पाहत असतो. व्यक्तीने पकड सोडताच अजगर हल्ला करतो आणि या व्यक्तीचं तोंड पकडतो. अनेक प्रयत्नांनंतरच ती व्यक्ती स्वतःला अजगराच्या तावडीतून मुक्त करू शकते.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia