न्यायालय निर्णय
-
मनसे विद्यार्थी शहर प्रमुखाच्या खून प्रकरणातील आरोपी शारदा शिंदे हीस जामीन मंजूर
सोलापूर- जोशी गल्ली, रविवार पेठ परिसरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या वादातून मनसे विद्यार्थी शहर प्रमुख बाळासाहेब पांडुरंग सरवदे याची तलवार व…
Read More » -
विवाहितेचा संशयस्पद मृत्यू -आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालय येथून सशर्त जामीन मंजूर!
धनश्री जगताप मृत्यू प्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात गु.र. क्र. ०१४६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०८, ३५२ व…
Read More » -
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार व खंडणी प्रकरणी आरोपीस सशर्त जामीन मंजूर !
भारतीय न्याय संहिता २०२३ तसेच पोक्सो कायद्यांतर्ग अंतर्गत लैंगिक अत्याचाराच्या गंभीर आरोपाखाली व खंडणी प्रकरणी फौजदार चावडी पोलीस स्टेशन, सोलापूर…
Read More » -
अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास ३ महिने कारावासाची शिक्षा…
सोलापूर : एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करून तिचा विनयभंग करणाऱ्यास जिल्हा व सत्र न्यायाधीश जयदीप मोहिते यांनी ३…
Read More » -
पाँक्सो कायद्यांतर्गत -अल्पवयीन पिडीते-सोबत प्रेमसंबंध प्रियकरास सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर….
अल्पवयीन मुलीचा अज्ञात पणाचा फायदा घेऊन आई-वडिलांच्या रखवालीतून तिला फुस लावून घेऊन गेल्याचे आरोपातून आरोपी सुमित हरि भोई (रा. बेगमपूर.ता-मोहोळ)…
Read More » -
सोलापूर – गुप्तधन काढून देतो म्हणून फसवणूक केलेल्या गुन्ह्यातील आरोपींचा जामीन मंजूर…
थोडक्यात यात हकीकत अशी की, राजू विनायक आडम यांनी तारीख ५/१०/२०२५ रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ८३७/२०२५ प्रमाणे…
Read More » -
सोलापूर शहर गुन्हे शाखेकडून मोटारसायकल चोरीचे तीन गुन्हे उघडकीस संशयितांकडून ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
सोलापूर | शहर गुन्हे शाखेच्या तपास पथकाने अंमलात आणलेल्या धडक कारवाईत, मोटारसायकल चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. या कारवाईत…
Read More » -
ओंकार हजारे आत्महत्या प्रकरण : मेव्हण्यास अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर…
ओंकार महादेव हजारे यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्याचा मेव्हणा मंगेश ज्ञानेश्वर पवार, रा:- सोलापूर यांना प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्री.मनोज शर्मा…
Read More » -
SOLAPUR SCAM : सोलापूर महानगरपालिका बांधकाम परवाना घोटाळा : दोन अभियंत्यासह लिपिकास जामीन मंजूर…
सोलापूर महानगरपालिका बोगस बांधकाम परवाना घोटाळा प्रकरणी अभियंता झेड ए नाईकवाडी वय 58 वर्षे, श्रीकांत खानापुरे वय 58 वर्ष व…
Read More » -
जमिनीच्या वादातून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटकेतील आरोपीस जामीन मंजूर…
खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटकेतील आरोपी राहुल मुकुंद बनसोडे( रा.टाकळी सिकंदर ता. मोहोळ) याचे विरुद्ध मोहोळ पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे क्रमांक…
Read More »