जनसन्मान सभेला सोलापुरातून राष्ट्रवादीचे प्रमुख नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने वाहनाच्या ताफ्यासह रवाना ….
राष्ट्रवादी जनसन्मान महामेळाव्यास मोठ्या संख्येने कार्यकर्ते बारामतीला रवाना

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील प्रदेशाध्यक्ष खा सुनील तटकरे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल राज्यातील राष्ट्रवादीचे सर्व मंत्रिमंडळातील मंत्रि सर्व आमदार याच्या प्रमुख उपस्थितीत बारामती येथे जनसन्मान महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या महामेळाव्यात सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त बसेस आणि चारचाकी वाहनांनी बारामतीकडे रवाना झाले.
बारामती येथील मिशन मैदान टी सी कॉलेज शेजारी बारामती येथे हा जनसन्मान महामेळावा होणार असून या मेळाव्याला सोलापुरातून प्रमुख नेते व मोठ्या संख्येने कार्यकर्ते जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान यांच्या नेतृत्वात बारामतीला रवाना झाले.
या मेळाव्यासाठी सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जोरदार तयारी करण्यात आली आहे . राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर कार्यकारिणी प्रदेश पदाधिकाऱ्यांसह महिला आघाडी, युवक, युवती, विद्यार्थ्यी, सेवादल, अल्पसंख्यांक विभाग, सामाजिक न्याय विभाग, ओबीसी विभाग, VJNT विभाग, त्याच बरोबर सोशल मिडीया, सांस्कृतिक विभाग, वाहतूक विभाग, वैधकीय कक्ष, विधानसभा उत्तर विभाग, विधानसभा दक्षिण विभाग, विधानसभा मध्य विभाग,यांची बैठक घेऊन जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार यांच्या नेत्तृत्वात मोठ्या संख्येने वाहनांच्या ताफ्यासह रवाना झाले आहेत
या वेळी जिल्हा समन्वयक आमदार यशवंत तात्या माने जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान,जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले,बिज्जु अण्णा प्रधाने अनिल उकरंडे,बाबाराजे भोसले,सुरेश तोडकरी,अँड.सलीम नदाफ, महिला अध्यक्षा संगीता जोगधनकर कार्याध्यक्ष चित्रा कदम माजी नगरसेवक मंदाकिनीताई तोडकरी युवक शहराध्यक्ष सुहास कदम कार्याध्यक्ष तुषार जक्का,युवती अध्यक्ष किरण माशाळकर सेवादल शहराध्यक्ष प्रकाश जाधव,अल्पसंख्यांक शहराध्यक्ष अमीर शेख,कार्याध्यक्ष संजय मोरे, शहर मध्य विधानसभा अध्यक्ष अलमेहराज आबादीराजे कार्याध्यक्ष विकास हिरेमठ व्ही जी एन टी अध्यक्ष रुपेश भोसले, वाहतूक आघाडी सेल अध्यक्ष इरफान शेख सामाजिक न्याय विभाग कार्याध्यक्ष,अनिल बनसोडे, ओबीसी सेल अध्यक्ष अनिल छत्रबंद, कार्याध्यक्ष बाबू पटेल,सांस्कृतिक विभाग शहराध्यक्ष आशुतोष नाटकर वक्ता सेल अध्यक्ष नागेश निंबाळकर सोशल मिडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे ,सुजित अवघडे,शामराव गांगर्डे,विनय रायकर सिद्धेश्रर अंबट डॉक्टर सेलचे संदिप चव्हाण सुरेश तोडकरी सरफराज बागवान तौकिर शेरी मोहसीन मुजावर मुजफ्फर बागवान दक्षिण विधानसभा महिला अध्यक्ष प्रिया पवार कार्याध्यक्ष कांचन पवार, सुरेखा घाडगे,महेश कुलकर्णी प्रज्ञासागर गायकवाड प्रकाश शिंदे,कुमार झगडेकर दशरथ शेंडगे याकूब नवगिरे शांतराज जंगम मुसैफ बागवान डेविड कुराडे जॉन दिनकर,मनोज काशीद सोशल मीडिया उत्तर विधानसभा अध्यक्ष धनंजय जाधव आशिष म्हैत्रे किरण आवताडे दिनेश पवार बसवराज सारवाडकर शरद येच्चे,सागर भोसले पृथ्वीराज माने सौरभ माने,संकेत क्षीरसागर ,अजय सोनवणे,किरण नलावडे,सुजित तोडकरी अमोल डोळे राजू पवार प्रकाश झाडबुके राजू चव्हाण मोलाली शेख मैनुद्दीन इनामदार मोबिन बेलमे बबन हक्के संतोष वेळापुरे आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त मोठ्या संख्येने उपस्थित होते