सोलापूर बातमीमहाराष्ट्र

इलेक्ट्रो – 2025 प्रदर्शनास खासदार प्रणिती शिंदे यांची भेट, ऑनलाईन खरेदी करण्यापेक्षा स्थानिक दुकानदारांकडूनच वस्तू खरेदी करण्याचे आवाहन

साेलापूर इलेक्ट्राॅनिक्स डिलर्स असाेसिएशन द्वारा इलेक्ट्राेनिक्स, काॅम्प्यूटर्स, टेलिकम्युनिकेशन, हाेम अ‍ॅप्लायन्सेस, साेलार व फिटनेस इक्विपमेंटस वस्तूंचे भव्य प्रदर्शन ‘‘इलेक्ट्राे 2025’’ दि. 12 ते 18 फेब्रुवारी या कालावधीत हाेम मैदानावर हे प्रदर्शन आयाेजित करण्यात आले आहे. लाखो नागरिक या प्रदर्शनास भेट देत आहेत. आज रोजी खासदार प्रणिती शिंदे यांनी ‘‘इलेक्ट्राे 2025’’ या प्रदर्शनास भेट देऊन स्टॉल ची पाहणी करून माहिती घेतली. यावेळी खासदार
प्रणिती शिंदे यांनी ऑनलाईन खरेदी करण्यापेक्षा स्थानिक दुकानदारांकडूनच वस्तू खरेदी करण्याचे आवाहन नागरिकांना केले.

यावेळी अध्यक्ष आनंद येमुल, दीपक मुनोत, शिवप्रकाश चव्हाण, जितेंद्र राठी, केतन शहा, भूषण भुतडा, सूरजरतन धूत, हरीष कुकरेजा, सुयाेग कालाणी, ईश्वर मालू, कुशल देडीया, गिरीश मुंदडा, संदेश कोठारी, यल्लाप्पा भोसले, बसवराज नवले, चंद्रकांत शहापुरे, राजेश जाजू, विजय टेके, रवी पाचलिंग, यांच्यासह सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशनचे सभासद उपस्थित होते.

 

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login