महाराष्ट्र

“एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यास भाजपाचे प्लॅन…” आमदार अपात्रतेवर बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदारांचा मोठा गट घेऊन अजित पवार राज्याच्या सत्तेत सहभागी झाले आहेत. अजित पवार सध्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून कारभार पाहत असले तरी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असा दावा सातत्याने वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांकडून अधून मधून केला जात आहे. दरम्यान, शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेवर विधानसभा अध्यक्ष निर्णय घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या शिंदे गटातील १६ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदार अपात्र ठरतील, असा दावा शिवसेनेच्या ठाकरे गटासह काँग्रेसकडून केला जात आहे. असं झाल्यास अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री होतील अशी चर्चादेखील सुरू आहे.

शिवसेना आमदारांच्‍या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी गेल्या तीन महिन्यात पुरेशी कार्यवाही न केल्याने सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. तसेच एका आठवड्याच्‍या आत सुनावणी सुरू करण्‍याचे निर्देशही दिले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या डोक्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. म्हणूनच भाजपाने त्यांचा प्लॅन बी तयार केल्याची चर्चा आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login