क्राईमन्यायालय निर्णयमहाराष्ट्रसोलापूर क्राईमसोलापूर बातमी

गुटखा व सुगंधित तंबाखू विक्री केल्याच्या आरोपावरून एकास जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथून अटकपूर्व जामीन मंजूर…

वरील प्रकरणात दिनांक १८/०३/२०२४ रोजी फौजदार चावडी पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे क्रमांक – १६३/२०२४ अन्वये अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ चे कलम २६(२)(i),२६(२)(ii),२६(२)(iv),२६(३)(e),३०(२)(e),५९ तसेच भा.द.वि चे कलम १८८,२७२,२७३,३२८ प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील फिर्यादी यांनी आरोपी कुदरतुल्ला काझी याने सदर प्रतिबंधित गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू इत्यादी तसं अन्नपदार्थांची विक्री केल्या असल्याच्या आरोप केला होता. तसेच प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या साठा करून महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेच्या आदेशाचा भंग करून सदर प्रतिबंधित अन्नपदार्थ विक्री केल्याच्या अनुषंगाने गंभीर गुन्हा केले असल्याचा आरोप अन्न व औषध प्रशासन सोलापूर यांच्यातर्फे संबंधित पोलीस स्टेशनमध्ये‌ गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आरोपीने आपला अटकपूर्व जामीन अर्ज मा. जिल्हा सत्र व न्यायालय सोलापूर येथे दाखल केला होता. जिल्हा सत्र व न्यायाधीश श्रीमती रेखा पांढरे यांनी आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज सशर्त मंजूर केला आहे. यात आरोपी तर्फे ॲड.कदीर औटी,ॲड. दत्तात्रेय कापुरे, ॲड. निलेश कट्टीमनी,ॲड. सोहेल रामपुरे, ॲड. ऋषिकेश म्हात्रे यांनी काम पाहिले

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login