सोलापूर बातमीमहाराष्ट्रसोलापूर सामाजिक

कर्नाटकात महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याची विटंबना; सोलापुरात महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीशैल हत्तुरे यांनी निषेध करून जिल्हाधिकारी यांना निवेदन, विटंबना करणाऱ्यावर कारवाई करण्याचे केले मागणी.

बाराव्या शतकातील जगातील पहिले संसद स्थापना करणारे, क्रांतिसूर्य, जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांनी विटंबना केली आहे. ही घटना कर्नाटकातील भालकी येथे घडली असून या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात सर्वत्र उमटले आहेत. सोलापुरात महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीशैल हत्तुरे यांनी कौतम चौक येथील महात्मा बसवेश्वर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या घटनेचे निषेध व्यक्त केले.
बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीशैल हत्तुरे यांच्या नेतृत्वाखाली निषेध नोंदविण्यात आला आणि याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून लवकरच आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली….
राजकुमार सारणे, पंडित जळकोटे, विरूपाक्ष चिवरे, सुभाष हत्तुरे, बसवराज पनशेट्टी, परमेश्वर माळगे, मयूर स्वामी, अनिलकुमार बिराजदार, तुकाराम मळेवाडी,धर्मराज नाशि, विशाल पाटील, अजिंक्य उपीन, संचिन कोठाणे,सुभाष तोरणगी, सिद्धाराम बिराजदार, महादेव सारसंबे मानतेश झेंडेकर,भीमाशंकर हत्तुरे, यांच्यासह बसवेश्वर अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login