शैक्षणिकमहाराष्ट्र

नवनिर्वाचित मुख्याध्यापिका नादिया शेख मॅडम यांचे पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार…

शिक्षक दिवस निमित्ताने लीड्स इंग्लीश स्कूल पारगे नगर कोंढवा पुणे चे मुख्याध्यापिका पद वर नियुक्ती झाल्याने एकता स्पोर्ट्स अँड सोशल फाउंडेशन कोंढवा पुणे सामजिक संस्था तर्फे नवनिर्वाचित मुख्याध्यापिका नादिया शेख मॅडम यांचे पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार संस्थापक अध्यक्ष मुजाहिद रायली सरांचे शुभ हस्ते करण्यात आले.. आणि लीड्स स्कूलचे स्कूल मॅनेजर यांच्या देखील एकता स्पोर्ट्स अँड सोशल फाउंडेशन पुणे तर्फे सत्कार करण्यात आले..
तसेच दारे अर्कम एज्युकेशनल चॅरिटेबल ट्रस्ट शिवनेरी नगर कोंढवा पुणे चे संस्थापक अध्यक्ष कुदरतउल्लाह बेग सर, दारे अर्कम इंग्लीश स्कूल शिवनेरी नगर कोंढवा पुणे चे मुख्याध्यापिका शफक अंबरी मॅडम, व उप मुख्याध्यापिका नुसरत मॅडम यांचे एकता स्पोर्ट्स अँड सोशल फाउंडेशन कोंढवा पुणे तरफे कार्याध्यक्ष अफ्फान भाई शेख यांच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आले. व तसेच शाझिया मतीन बांगी मिस यांच्या शुभहस्ते मुख्याध्यापिका शफक अंबरी मॅडम व उप मुख्याध्यापिका नुसरत मॅडम यांच्या पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आले…
एकता स्पोर्ट्स अँड सोशल फाउंडेशन कोंढवा पुणे चे संस्थापक अध्यक्ष मुजाहिद रायली सरांनी सूत्रसंचालन केले..व सर्वांचे आभार मानले…
दारे अर्कम एज्युकेशनल चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष कुदरतउल्लाह बेग सरांनी , व लीड्स इंग्लीश स्कूल चे मुख्याध्यापिका नादिया शेख मॅडम यांनी एकता स्पोर्ट्स अँड सोशल फाउंडेशन चे व संस्थापकअध्यक्ष
मुजाहिद रायली सरांचे व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले… व एकता स्पोर्ट्स अँड सोशल फाउंडेशन पुणे ला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिली..
या दोन्ही सत्कार काऱ्यकर्मात एकता स्पोर्ट्स अँड सोशल फाउंडेशन पुणे चे पदाधिकारी हजर होते..
कार्यअध्यक्ष अफ्फान भाई शेख, उपाध्यक्ष मुबीन बागवान, मतीन बांगी सर, शफी अंबिलखीचडे सर, जुबेर शेख, अन्फाल सर, शाहिद शेख, रियाज भाई पेश्माम, अकील शेख, असद भाई शेख, अय्युब भाई खान, खालिद भाई रायली, बब्बु भाई रायली, जावेद चाचा ,इरफान नदाफ, मोईन शेख व मोठ्या संख्येने शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते..

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login