महाराष्ट्र

पतीच्या त्रासाला कंटाळून सूनिताने केली आत्महत्या

सोलापूर शहरात आत्महत्यांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढच होत असून आज पून्हा एका विवाहीत महीलेने आपला जिवन संपविला.
सोलापूर शहरातील कुमठानाका येथील सूनिता भिमाशंकर बनसोडे वय वर्षे अंदाजे 35 या विवाहितेने सोलापूर शहरातील विजापूर रोड येथील कंबर तलावात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. दूपारी 12:30वाजण्याच्या सूमारास सुनीताचा आपल्या नवर्‍याबरोबर भाडंण झाल्याच्या रागात घर सोडून थेट कंबर तलावात आत्महत्याच केल्याची तक्रार सुनीताच्या आई, भाऊ व मूलाने केली आहे.
सततची मारहाण, जाचमार व शारीरिक व मानसिक त्रास सूनीताचा नवरा भिमाशंकर हे देत होता त्या मूळेच मानसिक रीत्या खचून आई ने आत्महत्या केल्याची माहीती सूनीताच्या लहान मूलाने दिली.
सूनीताचा मृतदेह ताब्यात घेऊन शासकीय रुग्णालयात शवविच्छेदना साठी पाठविण्यात आला असून. पूढील तपास पोलीस करीत आहेत

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login