सोलापूर सामाजिकमहाराष्ट्रसोलापूर बातमी

पुर्वविभाग नवरात्र मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने आराधी महिलेना डंका कार्यक्रमात महाप्रसाद वाटप…

पुर्वविभाग नवरात्र मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने नवरात्र उत्सवात आराधी व तृतीयपंथी देवी भक्तांनी साजरा केलेल्या डंका उत्सवात उपवासाचे फराळ व केळी वाटप करण्यात आले.
पुर्व विभाग नवरात्र मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने देवीभक्त आराधी महिला व तृतीयपंथी यांनी मंगळवार दि. 9 आक्टोंबर रोजी जोडभावी पेठ, जुना गोलचावडी येथे डंका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मध्यवर्ती महामंडळाचे संस्थापक विष्णु कारमपुरी (महाराज) यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सव समितीचे अध्यक्ष लोकेश नंदाल व महामंडळाचे सर्व पदाधिकारी डंका कार्यक्रमात सामील होऊन महाआरती व दर्शनाचा लाभ घेतला त्यानंतर आराधी व देवी भक्तांना फराळ केळी वाटप केला. या फराळाचा हजारो देवी भक्तांनी लाभ घेतला.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel