महाराष्ट्रराजकीयलोकसभा बातमी 2024
प्रणिती शिंदे अकराव्या फेरीत 26 हजार मतांनी पुढे;भाजपच्या गोटात अस्वस्थता
प्रणिती शिंदेची घोडदौड सुरूच
सोलापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या प्रणिती शिंदेंची घोडदौड सुरूच आहे.अकराव्या फेरीत प्रणिती शिंदे भाजपच्या राम सातपुतेंना तब्बल 26 हजार मतांनी मागे टाकले आहे.जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अधिकृत माहिती दिली,काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंना अकराव्या फेरी पर्यंत एकूण 3 लाख 271 मतदान मिळाले आहे.भाजपचे राम सातपुते यांना अकराव्या फेरीत पर्यंत एकूण मतदान 2 लाख 73 हजार 285 मतं मिळाली आहेत.