राजकीयमनोरंजनमहाराष्ट्रसोलापूर बातमी

प्रणिती शिंदे 38 हजार मतांच्या फरकाने पुढे;राम सातपुते पिछाडीवर

सोलापूर लोकसभा मतदारसंघात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी चौदाव्या फेरीची आकडेवारी जाहीर केली आहे.महाविकास आघाडीच्या प्रणिती शिंदे 3 लाख 74 हजार 998 मत प्राप्त झाली आहेत.भाजपचे राम सातपुते यांना 3 लाख 36 हजार 808 वोटिंग मिळाले आहेत.प्रणिती शिंदेनी चौदाव्या फेरीत 38 हजार 190 मतांची लिड घेतली आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel