सोलापूर बातमीमहाराष्ट्रसोलापूर सामाजिक

बहुजन शिक्षक महासंघाच्यावतीने त्यागमूर्ती माता रमाई यांची १२८ वी जयंती साजरी…

महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाच्यावतीने त्यागमूर्ती माता रमाई यांची १२८ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली.
कार्यकामाच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधिप्रकाश गायकवाड, राज्य उपाध्यक्ष उपप्राचार्य प्रकाश शिंदे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यानंतर राज्य कोषाध्यक्ष नीलकंठ शिंगे, जिल्हा अध्यक्ष प्रा युवराज भोसले, रामन्ना गायकवाड, राजेंद्र सोरटे, पाटील सर (वांगी), प्रफुल्ल जानराव, प्रिया कदम, महानंदा शिंदे, इत्यादीनी रमाईंच्या जीवनावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा सरचिटणीस समाजभूषण रवी देवकर यांनी केले, सूत्रसंचालन प्रफुल्ल जानराव यांनी केले तर स्वप्नजा कसबे यांनी सर्वांचे आभार मानले.
यावेळी महासंघाचे पुणे विभाग संपर्क प्रमुख दाऊत आतार, राष्ट्रीय चित्रकार विठ्ठल मोरे, आगतराव बनसोडे,सिद्धेश्वर भुरले, जी डी पाटील, शुभम इंगळे, भागवत देवकुळे, दादासाहेब कांबळे, नारायण काकेकर, ऍड. जितेंद्र राजगुरू, रोहित गायकवाड,एकोराम चौगुले, शिवानंद चौगुले, विजयकुमार गायकवाड, नीलकंठ अय्यर, सुनिल स्वामी, कविता कदम, पृथ्वी शिंदे, पिस्कीला गायकवाड, बसवराज गब्बूर, इत्यादी पदाधिकारी, सभासद उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login