सोलापूर बातमीमहाराष्ट्रराजकीयसोलापूर राजकीय
भाजप नेते दिलीप शिंदे यांनी भाजप गटनेते देवेंद्र फडणवीस यांना दिल्या शुभेच्छा…
महाराष्ट्रातून पहिला सत्कार करण्याची दिलीप शिंदे यांना मिळाली संधी...
विधिमंडळ पक्षाच्या बैठकीस सुरवात झाली असून विधिमंडळ गटनेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव पुढे आले असून तात्काळ सोलापुराचे भाजपा नेते दिलीप शिंदे यांनी फडणवीस यांची भेटू घेवून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
विधिमंडळ गटनेते हेच भाजपकडून मुख्यमंत्री म्हणून जाहीर केले जाणार आहेत. त्या अनुषंगानेचं सोलापुरचे भाजप नेते दिलीप शिंदे यांना पुष्पगुछ देवून शुभेच्छा दिल्या आहेत. काही वेळात भाजप गटनेते देवेंद्र फडणवीस हे आता सेंट्रल हॉलमध्ये पोहचत आहेत. फडणवीस हॉलमध्ये येताच सर्व आमदारांनी उभे राहून त्यांचे स्वागत केले. पक्ष निरीक्षक सेंट्रल हॉलमध्ये पोहचत आहेत. काही वेळात अधिकृत देवेंद्र फडणवीस यांची गटनेते म्हणून नावाची घोषणा होणार आहे.