सोलापूर बातमीसोलापूर सामाजिक

महात्मा फुले जयतीनिमित्त समता सैनिक दलाची मानवंदना

क्रांतीसुर्य सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 199 व्या जयंतीनिमित्त समता सैनिक दल शहर जिल्हा सोलापूर , शाक्य बहुउद्देशीय पोलीस अधिकारी कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास मानवंदना देण्यात आली . यावेळेस समता सैनिक दलाचे जि ओ सी सुमित्रा केरु जाधव व शाक्य संघ निवृत्त अधिकारी कर्मचारी बहुउद्देशीय संघटनेचे अध्यक्ष अंगद मुके, सुचित्राताई थोरे, सुनीता गायकवाड, रेखा पात्रे, प्रीती जाधव ,वर्षा जाधव, समता सैनिक दलाचे सचिव अनिल जगझाप, अण्णासाहेब भालशंकर सर, अरुण गायकवाड ,विठ्ठल थोरे, कमांडींग प्रमोद जाधव, बाळासाहेब मस्के ,शशांक तळभंडारे ,संभाजी तळभंडारे, रत्नदीप कांबळे , मुकुंद चंदनशिवे , चंद्रकांत कोळेकर ,शांतीकुमार कांबळे ,अंकुश बनसोडे, पद्मराज तळभंडारे ,
विनोद जाधव ,सुरज प्रक्षाळे, सम्राट प्रक्षाळे ,सचंती जाधव, सविजेता जाधव ,संविधा जाधव, तसेच शाक्य संघ पोलीस अधिकारी कर्मचारी संघटनाचे अध्यक्ष अंगध मुके, चंदनशिवे ,साहेब वाघमारे, मसलखांब व शाक्य संघातील सर्वच पोलीस अधिकारी , कर्माचारी जयंतीनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel