सोलापूर बातमी

माहिती अधिकार पत्रकार संरक्षण समितीचे तालुकाध्यक्ष तानाजी मोहिते यांना मारहाण झाली पोलिसांकडून कोणती कारवाई केली जात नाही म्हणून आजपासून अमरन उपोषणास ते जिल्हा परिषद पूनम गेट या ठिकाणी बसलेले आहेत

माहिती अधिकार पत्रकार संरक्षण समितीचे तालुकाध्यक्ष तानाजी मोहिते यांना गवत सोडून शेताचा सर्व गावकऱ्यांना मोबदला मिळावा याकरिता ग्रामपंचायत मध्ये अर्ज दिला म्हणून व सरपंचाने स्वतःचे सर्व अर्ज मंजूर केले व गावकऱ्यांचे काही त्रुटी काढून ना मंजूर करण्यात आले याचा आवाज उठवला म्हणून राहणार झाडी मुक्काम पोस्ट बार्शी जिल्हा सोलापूर यांना सरपंच व त्यांच्या मुलांनी मारहाण करून त्यांचा दात पडला व मारहाण केली व त्यांनी सर्व उपचार घेऊन NC दाखल असूनही पोलिसांकडून कोणतीही कारवाई झाली नाही व FIR नोंद नाही स्वातंत्र्याला 77 वर्षे पूर्ण होऊनही न्याय मिळत नसेल तर सर्व पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे की बार्शी तालुक्याचे अध्यक्ष तानाजी मोहिते यांना न्याय देण्यासाठी सर्व शिष्ट मंडळ हे उद्या दिनांक 11/8/2024 रोजी सकाळी 11.00 वाजता त्यांना भेट द्यायचे आहे सर्वांनी सकाळी 11.00 वाजता जिल्हा परिषद पुनम गट या ठिकाणी हजर राहावे जिल्हाध्यक्ष विश्वभूषण कांबळे

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login