सोलापूर बातमीमहाराष्ट्रशैक्षणिकसोलापूर सामाजिक

रिदान ज्वेलर्स ने जो कहा था वो करके दिखाया” बच्चो को ट्रॉफी और सोने से नवाजा..!

याबाबत दोन दिवसांपूर्वी रिदान ज्वेलर्स व मोहम्मदिया नात कमिटी विजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने इस्लामिक क्विझ कॉम्पिटिशन संपन्न झाले होते दरम्यान त्याचेच पारितोषिक वितरण सोहळा काल सोलापूर क्लब या ठिकाणी असलेल्या एम्पिरिअल गार्डन या ठिकाणी संपन्न झाले” यावेळी प्रथम क्रमांक विजेते 2 विद्यार्थ्यांना 4 ग्राम सोने व ट्रॉफी,द्वितीय क्रमांक विजेते 10 विद्यार्थी यांना 3 ग्राम सोने व ट्रॉफी,तृतीय क्रमांक विजेते 6 विद्यार्थी यांना 2 ग्राम सोने व ट्रॉफी देण्यात आले यावेळी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे पालक,शिक्षक व त्यांच्या हायस्कूल चे हेड मास्टर उपस्थित होते.प्रमुख पाहुणे म्हणून ॲड रियाज शेख,हाजी आरिफ शेख, सुशिलाताई आबुटे,शौकत पठाण,मतीन भाई ममता रेडीमेड, सी ए मजहर पठाण,इक्बाल भाई, खूसरो चुलबुल,मुश्ताक तलवार,सादिक कुरेशी, शफी हुंडेकरी,नासीर शेख HDFC,समीर हुंडेकरी, झाकीर हुंडेकरी,हेड मास्तर सल्लागार समितीचे सदस्य,मुसा जहागिरदार,बशीर शेख सर, इंजि.असिफ सय्यद,रेहान हुंडेकरी, खलील कादरी,अलिभाई मुजावर गैबी पठाण,अंबादास म्हेत्रे,यासीन भाई,हुसेन भाई शेख,नासीर शेख, नबीलाल शेख, आदी उपस्थित होते दरम्यान यावेळी 30 हेड मास्टर व 30 शिक्षक यांना कुराण मजीद देवून त्यांचा सत्कार करण्यात आला…

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel