सोलापूर क्राईम

सोलापुरातून 32 जणांना केले तडीपार

काँग्रेस आणि MIM पक्षातील नगरसेवकांचा समावेश

सोलापूर ( प्रतिनीधी ):- सोलापूर शहरातून पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी काँग्रेस व MIM पक्षाचे काही नगरसेवक व राजकारणी आणि समाजात दहशत निर्माण करणाऱ्या व्यक्तींना निवडणूक काळात सोलापूर शहरातून तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत या आदेशाविरोधात काही जणांनी जिल्हा न्यायालयात दाद मागून तात्पुरता स्थगिती आदेश मिळवला होता पण तो आदेश आज माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश पवार राणे यांनी फेटाळून लावत या सर्वच्या सर्व 32 आरोपींना सोलापूरातून तडीपार करण्याचे आदेश योग्य असल्याचे आदेश दिले आहे. या प्रकरणात जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत यांनी जोरदार युक्तिवाद करून सरकार ची मजुबत बाजू भक्कम पणे मांडली आहे. या तडीपार प्रकरणांत कोणा कोणाचे नाव आहे पहा….

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia