सोलापूर बातमीमहाराष्ट्रराजकीयसोलापूर राजकीयसोलापूर सामाजिक

संत रविदास महाराज जयंतीनिमित्त राष्ट्रवादीकडून अभिवादन…

संत रविदास महाराज जयंती निमित्त बुधवारी राष्ट्रवादी भवन कार्यालयात संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेस कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान यांच्या शुभहस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले . सालाबाद प्रमाणे याही वर्षी संत रविदास यांची ६४८ वी जयंती १२ फेब्रुवारी २०२५ रोजी माघ पौर्णिमेला सर्वत्र साजरा करण्यात येत असते . रविदासांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजातील जातीय भेदभाव दूर करण्यासाठी आणि समाजसुधारणा आणि समाज कल्याण कार्यासाठी समर्पित केले असे मनोगत यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार यांनी व्यक्त केले .
याप्रसंगी जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले,महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर, अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष अमीर शेख, OBC सेल विभाग अध्यक्ष अनिल छत्रबंद, श्यामराव गांगर्डे, सोशल मीडिया विभाग शहराध्यक्ष वैभव गंगणे, कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे, संतोष वेळापूरकर यांची उपस्थिती होती….

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login