सोलापूर क्राईम

सोलापुरातून राहूल पाटील 2 वर्षाकरीता तडीपार

सोलापूर ( प्रतिनिधि):- सोलापूर शहरातील इसम नामे, राहुल पांडुरंग पाटील, वय-२५ वर्षे, रा. घ.नं. २२८, समाधान नगर, अक्कलकोट रोड, सोलापूर याचेविरुध्द सन २०२२, २०२३ व २०२४ या कालावधीमध्ये, सामान्य नागरीकांना शिवीगाळ, मारहाण व दमदाटी करुन गंभीर दुखापत करणे, घातक शस्त्राचा वापर करुन दहशत निर्माण करणे, गैरकायद्याची मंडळी जमा करुन दंगा करणे, सामान्य नागरीकांना व व्यापा-यांना दमदाटी करुन त्यांचेकडून पैसे काढून घेणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्याचेविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाणेकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता.

सदर प्रस्तावाचे अनुषंगाने श्री विजय कबाडे, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), सोलापूर शहर यांनी कार्यवाही करुन, त्यांचेकडील तडीपार आदेश क्र. ८५३/२०२४ दि.२६/०३/२०२४ अन्वये, इसम नामे, राहुल पांडुरंग पाटील, वय-२५ वर्षे, रा. घ.नं. २२८, समाधान नगर, अक्कलकोट रोड, सोलापूर यास सोलापूर जिल्हा व धाराशीव जिल्हा येथून दोन वर्षाकरीता दि.०९/०४/२०२४ पासून तडीपार केले आहे. त्यास तडीपार केल्यानंतर इंडी, विजयपुर, कर्नाटक येथे सोडण्यात आलेले आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login