सोलापूर क्राईम

सोलापुरात एकास फायटरने मारहाण ; गुन्हा दाखल…

MIDC पोलिस ठाण्यात 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सोलापूर (प्रतिनिधी) सोलापूर शहरात एका पैशा कारणावरून फायटरने मारून जखमी केल्याप्रकरणी ३ जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबतची अधिक माहिती अशी की, दिनांक ९ एप्रिल रोजी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास दत्ता मोटर्स गॅरेज जुना विडी घरकुल येथे घडली. याप्रकरणी लखन नागनाथ गायकवाड (वय-३२,रा. संगमनगर, मुळेगाव रोड) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून गोविंद विटकर (रा. संगमनगर) गोरख विटकर (रा.संगम नगर) व्यंकटेश महता जुना विडी घरकुल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे दत्ता मोटार सायकल गॅरेज समोर जुनी जुना विडी घरकुल सोलापूर येथून चालत जात असताना वरील संशयित आरोपी यांनी फिर्यादी यांच्या जवळ येऊन दोनशे रुपये दे म्हणाले. त्यावेळी फिर्यादी यांनी त्यांना माझ्याकडे पैसे नाहीत असे सांगत असताना त्या तिघांनी मिळून फिर्यादी यांना फायटरने मारहाण केली व तसेच गोविंद विटकर याने फिर्यादी यांच्या उजव्या डोळ्याखाली फायटरने मारून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस हवालदार गायकवाड हे करीत आहेत.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login