सोलापूर निधन वार्तासोलापूर बातमी
इकरार अली मशिदीचे ट्रस्टी म. हुसेन कोतकुंडे यांचे निधन…

सोलापूर शहरातील इकरार अली मशिदीचे ट्रस्टी म. हुसेन गुडूभाई कोतकुंडे वय 79 रा.फैजुलबारी मस्जिद रविवार सोलापूर यांचे दुःखद निधन झाले आहे. यांची अंत्ययात्रा शुक्रवारी दुपारी नमाज पठण झाल्यानंतर राहत्या घरापासून ते जडेसाब कब्रस्तान येथे निघणार आहे.



