सोलापूर बातमी

सोलापुरात शॉर्टसर्किटमुळे आग लागून मोठे नुकसान…

बुधवारी सकाळी नविपेठ मध्ये शॉटसर्किट ची घटना घडली.लकी चौक ते नवी पेठ या दरम्यानच्या रोडवर अमित क्रिएशन हे होजीयरी व ड्रेस चे दुकान आहे.हे दुकान तरुण  सुरेशलाल वठवाणी यांचे आहे.
सकाळी नेहमप्रमाणे ते दुकान उघडण्यासाठी नवी पेठेत दाखल झाल्यानंतर त्यांना दुकानातून धूर येत असल्याचे दिसले.आणि होत्याचे नव्हते झाले.ही घटना सकाळी ११:४५ च्या सुमारास ही घटना घडली .घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान- श्रीकांत भडके ,समीर पाटील,किरण कादे हे दाखल झाले त्यांनी ही आग आटोक्यात आणली.यात व्यापारी वठवाणीचे ७ ते ८ लाखांचे दुकानातील ठेवलेल्या मालाचे तर सव्वा लाख रु.रोख रक्कम घटनेत जळून खाक  झाल्याचे समजते.वारंवार महावितरण कडे तक्रार करूनही महावितरण ने दुर्लक्ष केल्याने ही घटना घडल्याचे बोलले जात आहे .मग घटनेला कारण कोण? तर महावितरण च असल्याचा संताप व्यापारी व्यक्त करत आहेत.या घटनेनं नवी पेठेत एकच खळळ उडाल्याचे प्रथम दर्शनी दिसून आले .याची नोंद फौजदार चावडी पोलीस ठाण्यात झाली आहे…

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login