Solapur court matterमहाराष्ट्रसोलापूर बातमी

सोलापूरात वाढदिवस साजरा करतांना गर्दीत धक्काबुक्की – दोन आरोपींबाबत कोर्टाचा महत्वाचा आदेश

सुमारास महात्मा फुले वस्ती मोदी या ठिकाणी नारळ विक्री करणारा बाळ ू नंद ू अष्ट्रळ त्याचा वाढदिवस साजरा करताना गर्दी होऊन गर्दीमध्ये धक्का बुक्की होऊन मारामारी चाल ू झाली. त्यावेळी पोलीस चौकीच्या लँडलाईन वर झगडेकर या नावाच े इसमान े रात्री नऊच्या सुमारास फोन करून कळवले की “मारामारी चाल ू आह े तुम्ही लवकर या” त्यावेळी तेथे पोलीस आले असता त्यांना पाहून मारामारी करणारी गर्दी लोक गल्ली-बोळातून पळून गेले. यामध्य े नारळ विक्री करणारा बाळ ू मित्र मनोज चलवदी व सेटलमेंट येथून आलेले सात मोटरसायकल स्वार असे पार्टीत सामील होऊन पार्टी चाल ू असताना त्यात धक्का लागण्याच्या कारणावरून मारामारी करून निघून गेले. अशा आशयाची फिर्याद फिर्यादीन े सदर बाजार पोलीस स्टेशन येथ े दाखल करून आरोपीवर भादवि कलम 143, 147, मुंबई पोलीस कायदा कलम 135 प्रमाण े आरोपी १) मनोज भीमया चलवादी २) बाबा केशबागुल असे इत्यादी सात लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

यावेळी सर्व आरोपीवर चार्ज फ्रेम होऊन सुनावणी साठी एकूण सरकारतर्फे चार साक्षीदार तपासण्यात आले होते. सदर प्रकरणांमध्ये दोन्ही आरोपीतर्फे अॅड अखिल शाक्य यांनी मे. कोर्टामध्ये वकीलपत्र दाखल करून आरोपी यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही ते निर्दोष आहेत असे युक्तिवाद केलेला होता. यावेळी आरोपींच्या वकिलाचे युक्तिवाद ग्राह्य धरून प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी प्रणाली चव्हाण मॅडम यांनी

निर्दोष मुक्तता करण्याचा आदेश केला..

वरील आरोपीच े कायदेशीर कामकाज अॅड अखिल. आर. शाक्य, अॅड अजिंक्य. आर. शाक्य, अॅड दर्शना दीक्षा चक्रवर्ती, अॅड अश्विनी कांबळ े यांनी काम पाहिले…

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel