सोलापूर बातमीमहाराष्ट्रशैक्षणिकसोलापूर सामाजिक

सोलापूर क्राईम रिपोर्टर संघटनेच्या अध्यक्षपदी तात्या लांडगे…

सोलापूर क्राईम रिपोर्टर असोसिएशनच्या अध्यक्षपदी दैनिक सकाळचे तात्या लांडगे यांची तर दैनिक लोकमतचे रूपेश हेळवे यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली.
सोलापूर दैनिक क्राईम रिपोर्टर संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा दै. सुराज्यचे अखलाक शेख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी दैनिक संचारचे अनिल कदम, जनसत्यचे अरुण रोटे, तरुण भारत संवादचे अमोल व्यवहारे, दैनिक पुण्यनगरीचे भरतकुमार मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. रविवारी पार पडलेल्या या बैठकीत पदाधिकाऱ्यांची निवड एक वर्षासाठी करण्यात आली.
नूतन पदाधिकारी असे :
अध्यक्ष – तात्या लांडगे (दै. सकाळ), – उपाध्यक्ष मुन्ना शेख (दै. बंधु प्रेम ) सरचिटणीस रजनीकांत उपलंची, खजिनदार – रूपेश हेळवे (दैनिक लोकमत), सहचिटणीस इरफान शेख (म. टा. ऑनलाइन).
कार्यकारिणी सदस्य: मुज्जमिल शहानुरकर, मुकुंद उकरंडे, रोहन नंदाने, रत्नदीप सोनवणे, परशुराम कोकणे.
सल्लागार- अखलाक शेख, अनिल कदम, संजय जाधव, अरुण रोटे, सरदार आत्तार, विलास जळकोटकर, अमोल व्यवहारे, धनंजय मोरे, विनायक होटकर, विजयकुमार राजापुरे, भरतकुमार मोरे. क्राईम रिपोर्टर असोसिएशनच्या अध्यक्षपदी दैनिक सकाळचे तात्या लांडगे यांची तर दैनिक लोकमतचे रूपेश हेळवे यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली.
सोलापूर दैनिक क्राईम रिपोर्टर संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा दै. सुराज्यचे अखलाक शेख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी दैनिक संचारचे अनिल कदम, जनसत्यचे अरुण रोटे, तरुण भारत संवादचे अमोल व्यवहारे, दैनिक पुण्यनगरीचे भरतकुमार मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. रविवारी पार पडलेल्या या बैठकीत पदाधिकाऱ्यांची निवड एक वर्षासाठी करण्यात आली.
नूतन पदाधिकारी असे :
अध्यक्ष – तात्या लांडगे (दै. सकाळ), – उपाध्यक्ष मुन्ना शेख (दै. बंधु प्रेम ) सरचिटणीस रजनीकांत उपलंची, खजिनदार – रूपेश हेळवे (दैनिक लोकमत), सहचिटणीस इरफान शेख (म. टा. ऑनलाइन).
कार्यकारिणी सदस्य: मुज्जमिल शहानुरकर, मुकुंद उकरंडे, रोहन नंदाने, रत्नदीप सोनवणे, परशुराम कोकणे.
सल्लागार- अखलाक शेख, अनिल कदम, संजय जाधव, अरुण रोटे, सरदार आत्तार, विलास जळकोटकर, अमोल व्यवहारे, धनंजय मोरे, विनायक होटकर, विजयकुमार राजापुरे, भरतकुमार मोरे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel