सोलापूर महानगरपालिकामहाराष्ट्रराजकीयसोलापूर बातमीसोलापूर सामाजिक

सोलापूर भाजपचे हे आहेत संभाव्य स्वीकृत नगरसेवक….

सोलापूर महापालिका स्वीकृत नगरसेवकांची निवड प्रक्रिया शुक्रवार 20 फेब्रुवारी रोजी सर्वसाधारण सभेत पार पडणार आहे याकडे संपूर्ण सोलापूर शहराचे लक्ष लागले आहे भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला येणाऱ्या 9 स्वीकृत नगरसेवक कोण? अशी चर्चा सध्या रंगले आहे परंतु सोशल मीडियावर भारतीय जनता पार्टी कडून संभाव्य नावे पुढे येत आहेत ते म्हणजे.

शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, सुधा अळीमोरे, कुमुद अंकाराम, चन्नवीर चिट्टे, रोहन देशमुख, अविनाश महागांवकर, अंबादास करगुळे, नाना काळे, दिलीप कोल्हे.अक्षय अंजिखाने,
Adv संजय न्हावकर, adv. मल्लिनाथ राचेटी, केदार उंबरजे, गुरुशांत धूत्तरगांवकर, जगदीश पाटील, इंदिरा कुडक्याल अशी नावे समोर आली आहेत.
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे हे नेतेच निवड फायनल करणार आहेत. पहिल्यांदाच दहा नगरसेवकांच्या पाठीमागे एक सदस्य असल्याने भारतीय जनता पार्टी कडून नऊ नगरसेवक सभागृहात जाणार आहेत त्यामुळे चुरस निर्माण झाली आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel