सोलापूर अपघातसोलापूर बातमी

सोलापूर हैदराबाद महामार्गावर कंटेनर आणि टँकरचा भीषण अपघात…

सोलापूर हैदराबाद महामार्गावर कंटेनर आणि टँकरचा भीषण अपघात झाला.
या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार आज दिनांक 17 जून 2025 रोजी चार वाजण्याच्या सुमारास हैदराबाद रोड अंबिका हॉटेल समोर कंटेनर क्रमांक MH 46 CL 6868 आणिटँकर क्रमांक WB 23 D 8794 या दोन्ही गाड्यांचा अपघात झाला.
या अपघातात संतोष पाल (वय ४० रा. पश्चिम बंगाल) यांच्यासह अन्य एक जण (वय ३०) अनोळखी गंभीर जखमी झाले आहे.

सदर जखमींना सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आले असून एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
याबाबत अधिक माहिती प्रत्यकदर्शी रमरतन चव्हाण यांनी दिली…

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login