सोलापूर बातमीदेश - विदेशमहाराष्ट्र

हेडकॉटर स्विमिंग टॅंक जवळ इलेक्ट्रिक बाइकला लागली भीषण आग ; गाडी जळून खाक…

याबाबत अधिक माहिती अशी की आताच थोडा वेळापूर्वी अशोक चौक येथील समोर इलेक्ट्रिक बाइक घेऊन जात असताना इलेक्ट्रिक बाइक ला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे.

घटनास्थळी अग्निशामक दल हे दाखल झाले असून आग विझवण्याचे काम सुरू आहे.
pure eupluto 7G. गाडी क्रमांक MH13DZ8933 सदर गाडीवर अक्षय जगन्नाथ हल्कट्टी हे गणपती निमित्त लहान मुलाला कपडे आणण्यासाठी निघाले होते.

अचानक आग लागल्याने बाजूला जाणाऱ्या वाहन चालकांनी त्यांना याबाबतची माहिती दिली आणि त्यांनी ताबडतोब खाली उतरून अग्निशामक दलाला संपर्क साधला.

सदर या घटनेमुळे कुठलीही जीवित हानी झाली नसून मात्र इलेक्ट्रिक बाइक ला आग लागल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login