महाराष्ट्र

75 वर्षांच्या हेमा मालिनी मीराबाईंच्या रुपात समोर येताच, त्यांना पाहून पंतप्रधान मोदी झाले अचंबित

PM Modi astonished by Hema Malini’s performance : बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्री हेमा मालिनी या अप्रतिम डान्सर देखील आहे. मात्र, त्यांनी अभिनयातून ब्रेक घेतला पण त्यांचं डान्सवरचं प्रेस हे काही कमी झालं नाही.

हेमा आज 75 वर्षांच्या असूनही अनेकदा डान्स करताना दिसतात. हेमा मालिनी यांनी उत्तर प्रदेशच्या मथुरेत मीराबाई यांच्या 525 व्या जन्मोत्सव कार्यक्रमा दरम्यान, डान्स केला. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील हजेरी लावली होती. तीन दिवसांच्या या उत्सव मथुरा 2023 कार्यक्रमातील शोभा वाढवली आहे.

हेमा मालिनी यांच्या डान्स व्हिडीओविषयी बोलायचे झाले तर त्या खूप सुंदर दिसत आहेत. त्यांना डान्स करताना पाहण्यासाठी प्रेक्षकांनी खूप गर्दी केली आहे. इतकंच नाही तर यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील तिथे उपस्थित होते. हेमा मालिनी यांचा डान्स पाहून त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. त्यांनी या व्हिडीओवर कमेंट करत हेमा मालिनी यांची स्तुती केली आहे.

 

कोण होत्या मीराबाई?

मीराबाई या कृष्णच्या खूप मोठ्या भक्त होत्या. त्या कृष्णवर इतक्या प्रेम करायच्या की त्या शाही महल सोडून थेट आध्यात्मिक यात्रेवर जाण्यासाठी निघाल्या. त्यांना कृष्णमध्ये आधार मिळाला, दुसरीकडे त्यांच्या सासरच्या लोकांना त्यांच्या विरोधात कट रचला होता. मीराबाई यांच्या सासरच्यांना त्यांचे निधन करायची होती. त्यांना जीवेमारण्याचा प्रयत्न त्यांच्या सासरच्या लोकांनी केला होता, तर तेव्हा कृष्ण होता जो त्यांच्या मदतीसाठी धावला.

हेमा मालिनी यांनी मीराबाई यांचे संपूर्ण जीवन त्यांच्या डान्सच्या माध्यमातून दाखवले. त्यांचा हा जीवन प्रवास डा डान्सच्या माध्यमातून जवळपास दीड तास दाखवण्यात आला. लहानपणापासून हेमा मालिनी यांना भारतीय शास्त्रीय डान्स करणं आवडतं होते. डान्स त्यांच्यासाठी एक पूजा होती. हेमा मालिनी यांनी कधीच त्यांच्या घरातील फोटो कधीच शेअर केले नाही. मात्र, हेमा मालिनी यांच्या घरात त्यांचा एक डान्स हॉल आहे. त्याचे फोटो देखील हेमा मालिनी यांनी शेअर केले नाही तर त्यांची लेक ईशा देओलनं शेअर केले. ईशानं हेमा मालिनी यांच्या हाऊस टूरचे फोटो शेअर केले होते. त्यावेळी या डान्स हॉलचे देखील फोटो शेअर केले आणि सांगितले होते की हीच ती जागा जिथे त्या आई-मुली डान्स रिहर्सल करतात आणि चित्रपटाच्या कथा ऐकतात.

हेही वाचा :2900 कोटींचा मालक असलेला सलमान फाटलेले शूज कार्यक्रमात येतो तेव्हा…

हेमा मालिनी यांच्या घरात असलेल्या या डान्स हॉलविषयी बोलायचे झाले तर त्याच्या फर्शवर एका मुलीची डिझाईन आहे. हॉलमध्ये नारंदगी आणि पिवळा रंग देण्यात आला आहे. हेमा मालिनी यांच्यासोबत ईशा देओल, अहाना देओल देखील डान्स करताना दिसतात.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login