महाराष्ट्र

दिवाळीला घरी-गावी जाण्याची धडपड! रेल्वे स्टेशनवरील गर्दीमुळे प्रवाशांचे हाल

सध्या देशात सर्वत्र दिवाळीचा (Diwali 2023) उस्ताह पाहायला मिळत आहे. सर्व जण कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी करताना दिसत आहेत. अनेक लोक कामानिमित्त शहरात असतात, सणासुदीच्या निमित्ताने घरी जाऊन कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी सध्या लाखो जण प्रवास करताना दिसत आहे.

दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे अनेक जणांनी गावचा रस्ता धरला आहे. परिणामी रेल्वे स्टेशन आणि बसस्थानकांवर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे.

लाखो प्रवासी त्यांच्या कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी रेल्वे प्रवास करत घरी जाण्याच्या प्रयत्नात आहेत. यामुळे रेल्वे स्थानक आणि ट्रेनमध्ये खचाखच भरलेली गर्दी पाहायला मिळत आहे. या गर्दीचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमुळे रेल्वे प्रशासनावर टीकेची झोड उठली आहे. रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा फटका सर्वसामान्यांना बसत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login