सोलापूर बातमीमहाराष्ट्रसोलापूर सामाजिक

सोहेल पठाण यांची सोलापूर शहर मानवाधिकार परिषद ऑफ इंडियाच्या शहराध्यक्षपदी निवड.

सोलापूरचे राहणारे सोहेल पठाण यांना नुकताच सोलापूर शहर काँग्रेस कमिटी शहर उपाध्यक्ष निवड करण्यात आली होती आता पाठोपाठ सोलापूर शहर मानवाधिकार परिषद ऑफ इंडियाच्या शहराध्यक्षपदी निवड
राष्ट्रीय अध्यक्ष मा. हाजी शेख यांच्या आदेशाने पत्राद्वारे ही निवड करण्यात आली.
सोहेल पठाण यांना शहराचे जबाबदारी म्हणून मानवाधिकार , वंश, लिंग, राष्ट्रीयत्व, वांशिक, भाषा, धर्म किंवा इतर कोणत्याही स्थितीची पर्वा न करता सर्व मानवांसाठी जन्मजात हक्क साठी. मानवी हक्कांमध्ये जीवन आणि स्वातंत्र्याचा अधिकारसाठी, गुलामगिरी आणि छळापासून स्वातंत्र्य मिळण्यासाठी, मत आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, काम आणि शिक्षणाचा अधिकार आणि बरेच काही कामाचे अंमलबजी करण्यासाठी सोहेल पठाण यांना शहराध्यक्ष पदाची जबाबदारी म्हणून ही निवड करण्यात आली आहे असे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय हाजी शेख यांनी पत्राद्वारे करण्यात आले आहे आणि शुभेच्छा देण्यात आले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login