सोलापूर क्राईममहाराष्ट्रसोलापूर बातमीसोलापूर महानगरपालिका

सोलापूर ब्रेकिंग । दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना महापालिकेतील कनिष्ठ श्रेणी लिपिक अँटीकरप्शनच्या जाळ्यात

सोलापूर – सोलापूर महानगरपालिकेत कनिष्ठ श्रेणी लिपिक मुख्य लेखापाल कार्यालय धनादेश विभाग सोलापूर महानगरपालिका येथे कार्यरत असलेल्या लोकसेवकाला दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे.

गोपाळ सावरय्या मंदोल्लू पद कनिष्ठ श्रेणी लिपिक मुख्य लेखापाल कार्यालय धनादेश विभाग महानगरपालिका सोलापूर असे लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलेल्या लोकसेवकाचे नाव आहे बिलाची प्रत देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. सदर बजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

 

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login