सोलापूर निधन वार्तासोलापूर बातमी

अमान सय्यद याचे निधन

अशोक चौक येथील अमान शकील सय्यद (वय २१) याचे आकस्मिक निधन झाले.  तो वालचंद इंजिनिअरिंग कॉलेज येथे बी.ई. भाग-३ मध्ये शिकत होता.  त्याच्या पार्थिवावर जडेसाब कब्रस्थान येथे दफन करण्यात आले.  त्याच्या पश्चात आई, वडील व एक भाऊ असा परिवार आहे. पोलीस खात्यातील शकील बुरहान सय्यद यांचा तो मुलगा आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel