सोलापूर बातमीसोलापूर निधन वार्ता

दैनिक संचारचे उपसंपादक नंदकुमार येच्चे यांना पितृशोक

निराळे वस्ती येथील रहिवासी मनपाचे निवृत्त परिवहन चालक तथा रखवालदार किसन महादेव येच्चे (वय ६६) यांचे आज शनिवारी ८ जून २०२४ रोजी सायंकाळी अल्प आजाराने निधन झाले. उद्या ( रविवारी) ९ जून रोजी सकाळी ११ वाजता बिदर जिल्ह्यातील बसवकल्याण तालुक्यातील कोटमाळ या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले,एक मुलगी,
सूना ,जावई, नातवंडे असा परिवार आहे. दैनिक संचारचे उपसंपादक नंदकुमार येच्चे यांचे ते वडील होत.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel