सोलापूर बातमीदेश - विदेशमहाराष्ट्र

सोलापूरचा स्वाभिमान… अभिमान देशाचा ….

साऊथ एशिया स्पर्धेत पंचाक्षरीला गोल्ड मेडल ...

सोलापूर जिल्ह्याचा गुणी खेळाडू पंचाक्षरी लोणार याने मालदीव येथे संपन्न झालेल्या साऊथ एशिया स्पर्धेत 70 कि गटात गोल्ड मेडल प्राप्त केले . अनेक राष्ट्रीय स्पर्धेत लोणार ने गोल्ड पदक जिंकले आहे . आंतरराष्ट्रीय स्पर्धेतीलहे पहिलेच पदक प्राप्त केले .

BR नेटवर्कचे संचालक रविंद्र पाटील साहेब यांनी गेली अनेक वर्ष सातत्याने लोणार ला सहकार्य केले आहे
त्याच बरोबर उद्योजक शरद ठाकरे यांनी देखील लोणारला सहकार्य केले

या स्पर्धेसाठी पंचाक्षरीला आमदार सुभाषबापू देशमुख साहेब यांनी सहकार्य केले तर संघटनेचे उपाध्यक्ष संजय हिरेमठ यांनी मदत केली .

लोणार हा जुळे सोलपूरातील मॅक्सिमम जिमचा खेळाडू असून अन्वर शेख सर यांनी प्रशिक्षण दिले तर संघटनेचे सरचिटणीस विशाल गायकवाड यांनी मार्गदर्शन केले .

या यशाबद्दल वर्ल्ड बॉडी बिल्डिंग चे सेक्रेटरी चेतन पाठारे सर , हिरेल मँडम , विश्व चँम्पियन प्रेमचंद डोग्रा , महाराष्ट्र चे अध्यक्ष सावंत सर , सरचिटणीस राजेंद्र चव्हाण , राजेश वडाम यांनी अभिनंदन केले .

सोलापूर जिल्हा बॉडी बिल्डिंग चे अध्यक्ष संतोष भाऊ पवार , कार्याध्यक्ष अनिल दादा जाधव , उपाध्यक्ष रवींद्र पाटील , शशिकांत अक्कळवडी , अविनाश गंजे , संघटक आतिष शिंदे , सह चिटणीस आतिक नदाफ यांनी अभिनंदन केले .

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel