सोलापूर बातमीमहाराष्ट्रसोलापूर सामाजिक

सोलापूर प्रहार ने करून दाखवलं…276 रक्तदात्यांचे रक्तदान….

सोलापूर शहर व दक्षिण तालुक्यातून २७६ रक्तदात्यांचे अभूतपूर्व रक्तदान,,*लोकनायक कार्यसम्राट आमदार बच्चुभाऊ कडू यांच्या आदेशाने,महापुरुषांना अभिवादन करून महाराष्ट्रातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी २७६ रक्तदात्यांचे रक्तदान…🩸
संपूर्ण महाराष्ट्रभर 31 मे ते 26 जुलै या कालावधीत महापुरुषांना अभिवादन देण्यासाठी व महाराष्ट्रातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी प्रहार ने संपूर्ण राज्यभर रक्ताची मोहीम हाती घेतली आहे.
प्रहारचे सर्वेसर्वा वंदनीय नामदार बच्चुभाऊ कडू यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत सोलापूर शहरातून आज, दि ,१२/०६/२०२४,महापुरुषांना अभिवादन करण्यासाठी प्रहारच्या माध्यमातून प्रहार चे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील यांच्या मार्गदर्शनात आणि शहराध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी संपर्कप्रमुख जमीर भाई शेख व कार्याध्यक्ष खालीद भाई,मनियार यांच्या प्रमुख नेतृत्वात जवळजवळ २७६,रक्तदात्यांनी रक्तदान करून या रक्तदानाच्या मोहिमेतला सोलापूर शहरातून एक अभूतपूर्व टप्पा गाठला, बच्चुभाऊंच्या आव्हानाला प्रतिसाद देत सोलापूर जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्याने यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला असून वेगवेगळ्या तारखांना पुढील आठवडाभरात,प्रत्येक तालुक्यात रक्तदान शिबिर मोठ्या ताकतीने राबवून इतर राजकारण्यांच्या मतदानापुरताच लोकांचा वापर करून आपल्या फायद्यासाठी हव्या त्या गोष्टी करणाऱ्या या राजकारण्यांच्या नालायक वृत्तीला छेद देत एक अनोखी संकल्पना लोकनेते बच्चुभाऊ कडू यांनी राबवली,आणि महाराष्ट्रात रक्तचा तुटवडा भरून काढण्यासाठी स्वतः रक्तदान करून या मोहिमेत सहभाग नोंदवला प्रहार संघटनेचे सोलापूर,जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील, शहराध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी संपर्कप्रमुख जमीर भाई शेख जमीर भाई शेख कार्याध्यक्ष खालीद भाई मणियार यांनी या मोहिमेत रक्तदान करून सोलापूर जिल्ह्यातून या अभियानाला सुरुवात केली होती,त्याच अनुषंगाने आज सोलापूर शहरात प्रहार जनशक्ती पक्ष अपंग क्रांती आंदोलन,शेतकरी संघटनेच्या वतीने रक्तदानाचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिराला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि 276 रक्तदात्यांनी उस्फूर्तपणे यात रक्तदान केले.यावेळी प्रहार चे जिल्हा उपाध्यक्ष महेश शिंगाडे युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सोलापूर विभाग मोहसीन भाई तांबोळी शहर उपाध्यक्ष मुदस्सर हुंडेकरी,माजिद पटेल,तायाप्पा कोळी रमेश कुंभार निरंजन खाडे समर्थ गुंड मल्लिनाथ शिंगाडे नागेश घाडगे,क्षीरसागर सर,यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिकांनी उस्फूर्तपणे प्रतिसाद नोंदवला.
सोलापूर शहर दक्षिण सोलापूर तालुक्यातून या रक्तदान मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व प्रहार पदाधिकारी कार्यकर्त्यांचे तसेच रक्तदात्यांचे शहर प्रमुख अजित कुलकर्णी यांनी आभार मानले.. 🙏

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel