सोलापूर सामाजिकसोलापूर धार्मिकसोलापूर बातमी
सोलापूरचे शहंशा हाजी हजरत सय्यद शहजाहूर र.अ व सुलतान शाह र.अ उर्सची सुरुवात
सोलापूरचे शहंशा हाजी हजरत सय्यद शहजाहूर र.अ व सुलतान शाह र.अ
उर्सची (यात्रा) ची सुरुवात संदल घासून दर्गाचे खतीब साहब, मुजावर अली साहेब कादरी, मुजावर तुहीद कादरी,यांना शॉल व पुष्प अर्पण करून सुरुवात करण्यात आला.
याप्रसंगी
दर्गाचे खिदमतगार
आदाम साब,गफार साब,सादिक साब, जिशान सय्यद, जावेद शिकलगार,चौधरी साब,
सलीम साब, पाणी पिरा साब, जाकीर साब, डॉ.अरमान साब, अन्वर साब, काझी साब, सीए पठाण सर, रफिक साब, प्रशांत श्रीगिरी, पगडी वाले साहेब, सलीम शेख , भैय्या कंपली, परवेज, लतीफ चाचा,
बिलाल बाबा, युनूस गद्वाल, अखिल भाई, मगदूम शेख, सरफरोश भाई, आणि बहुसंख्यांनी फातेहाखानी मध्ये सहभाग होते.