सोलापूर बातमीमहाराष्ट्र

सोलापूरकर हा मुलगा तुमचा आहे का?

वरील मुलगा नामे – शंकर अजय काळे वय 4 वर्ष सदरचा मुलगा हा दिनांक 30/07/ 2024 रोजी छत्रपती संभाजी नगर रेल्वे स्टेशन येथे मिळून आला आहे त्याच्याजवळ त्याच्या आईचे आधार कार्ड असून त्यामध्ये आईचे नाव जयाबाई अजय काळे रा. मुक्काम पोस्ट कुंभारी दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर येथील रहिवासी असल्याचे दिसून येत आहे तरी सदरचा मेसेज हा दक्षिण सोलापूर भागातील रहिवासी यांना संदेश पाठवून सदरचा मुलगा त्याच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यासाठी सहकार्य करावे
सदर मुलाबाबत ची माहिती प्राप्त झाल्यास पोलीस स्टेशन वेदांत नगर छत्रपती संभाजीनगर येथे संपर्क करावा किंवा
पोअं शिवाजी गायकवाड मो. नं. 9657908443

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel