सोलापूर बातमीक्राईममहाराष्ट्रसोलापूर क्राईमसोलापूर राजकीयसोलापूर सामाजिक

खंडणी मागणे, बेकायदेशीर जमाव जमवुन मारहाण करणे व फसवणुक करणारा मोहसीन सलीम नदाफ ऊर्फ डी. के हा एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्द…

सोलापूर शहरातील सदर बझार पोलीस खाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार, मौहसीन सलीम नदाफ ऊर्फ डी. के. वय ३६ वर्षे, रा.प्लॉट क्र.१३, शास्त्री नगर, सोलापूर हा मागील काही वर्षापासून सातत्याने घातक शस्त्राचा वापर कसम हल्ला करमे, खंडणी मागणे, गंभीर दुखापत करणे, जबरी चोरी करणे, बेकायदेशिर जमाय जमवून गैरकृत्य करणे, घातक हत्यारे बाळगणे, तडीपार आदेशाचा भंग करणे, जमाव बंदी आदेशाचा भंग करणे, सरकारी नोकरावर हल्ला करणे या सारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीने, अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करीत आला आहे. त्याच्या विरुष्द अश्या प्रकारे गंभीर स्वरुपाचे एकुण १० गुन्हे सीतापुर शहरात दाखल आहेत. त्याचे या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापुर शहरातील नागरीकाचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन, सार्वजनिक सुव्यवस्थेस याचा निर्माण झाली आहे. मोहसीन सलीम नदाफ ऊर्फ डी. के याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे, त्याची सोलापुर शहरातील व्यापारी व सामान्य नागरीकामध्ये दहशत असून, त्याचे विरुध्द सामान्य भागरीक उघडपणे पोलीसांना माहीती देत

मोहसीन सलीम नदाफ ऊर्फ डी. के यास त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी सन २०२० मध्ये

कलम ५६(१) (अ) (ब) महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ अन्वये, सन २०२२ गध्ये क. ११० (ई) (ग) फौ.प्र.सं अधिनियमानुसार, सन २०२४ मध्ये क. १०७ फौ.प्र.सं अधिनियमानुसार प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या होत्या. त्यानंतरही मोहसीन सलीम नदाफ ऊर्फ डी. के वाथ्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल अशी वरीलप्रमाणे गुन्हेगारी कृत्य चालु ठेवली, त्यामुळे त्याचे गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी, मा.एम. राज कुमार, पोलीस आयुक्त सोलापुर शहर यांनी, दि.२२/०८/२०२४ रोजी त्याचे विरूद एमपीडीए अधिनियम, १९८१ चे कलम ३ अन्वये स्थानबध्दतेये आदेश निर्गमित करुन, स्यास वि. २८/०८/२०२४ रोजी स्थानमष्द आदेशाची बजावणी करुन, येरवडा कारागृह, पुणे येथे दाखल करण्यात आले आहे.

सदरची कारवाई ही. मा. एम. राज कुमार, मा. पोलीस आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली, मा. डॉ. दीपाली काळे पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा), मा. विजय कयाठे पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), राजन माने, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे, यशवंत गवारी, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग-०२, सुनिल दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्द्र अजित लकडे, वपोनि, सदर बझार पोलीस ठाणे, भालपद्र ढवळे, पोनि, सदर बझार पोलीस ठाणे, सपोनि/तुकाराम घाडगे गुन्हे शाखा, एमपीडीए पथकातील अंमलदार पोहेकी ८३३ विनायक संगमवार, पोहेकॉ/१२५४ सुदीप शिंदे, पोशि/१९१६ अक्षय जाधव, पोरि०६५४ विशाल नवले यांनी केली आहे….

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel