सोलापूर बातमीमहाराष्ट्रसोलापूर सामाजिक
जश्ने ईद मिलादुन्नबी नूतन अध्यक्ष रसूल पठाण यांचा सत्कार….
जश्न ईद-ए-मिलादुन्नबी जुलूस कमिटी सोलापूर शहर उत्सव समितीचे अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रसूल पठाण यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला बाबा भाई शेख मित्रपरिवारचे वतीने यावेळीला सोलापूर महानगरपालिकेचे माजी उपमापूर दिलीप भाऊ कोल्हे व मराठा सेवा संघाचे दास भाऊ शेळके व तसेच सीए माजी नगरसेवक विनोद भोसले युवा नेते राज सलगर यांनी आपले मनोगत व्यक्त करून रसूल पठाण यांच्या कार्यास शुभेच्छा दिली यावेळीला रसूल पठाण यांनी सर्वांच्या आभार मानले यावेळी ला प्रमुख उपस्थिती माजी महापौर दिलीप भाऊ कोल्हे मराठा सेवां सघाचे दाश शेळके माजी नगरसेवक विनोद भोसले राज सलगर बाबा भाई शेख वाशिम डेनगावकर यांच्यासह अधी उपस्थिती होती