सोलापूर बातमीमहाराष्ट्रसोलापूर सामाजिक

सोलापुरातील पत्रकार रिजवान शेख यांचा पुरस्कार देऊन गौरव…

शिवस्मारक सोलापूर येथे छत्रपती भोसले राजे प्रतिष्ठान आयोजित कार्यक्रमात छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष तथा मित्रप्रेम न्यूज चे कार्यकारी संपादक श्री रिजवान शेख यांना उत्कृष्ट पत्रकार गौरव पुरस्कार महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथ शिंदे साहेब गट, मुंबई ठाणे विभाग प्रमुख श्री दिनेश मालपे साहेब व शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्या शुभहस्ते शिवरायांचे मूर्ती देऊन मोठ्या थाटात सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आली

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel