सोलापूर बातमीमहाराष्ट्रसोलापूर सामाजिक

सोलापूर – मीना बाजार कमिटीच्या अध्यक्ष पदी राजू कुरेशी यांची निवड…

मीना बाजार कमिटीच्या नूतन अध्यक्षपदी राजू भाई कुरेशी यांची एकमताने निवड करण्यात आली! सालाबाद प्रमाणे दरवर्षी रमजानच्या पवित्र महिन्यात विजापूर वेस परिसरातील मीना बाजार हा सर्व धर्मांसाठी खुला असतो, सर्व जिल्ह्यातील नागरिक मोठ्या प्रमाणावर येथे येऊन खरेदी करतात! मीना बाजार हे शहर व ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एक मोठा बाजारपेठ मानला जातो! यंदाच्या वर्षी नूतन अध्यक्ष म्हणून राजू भाई कुरेशी यांची निवड करण्यात आली, सदरील निवडीची घोषणा मैनुद्दीन शेख (चेअरमन), हाजी मुनाफ चौधरी यांनी केली! यावेळी इमरान सालार, जुबेर बागवान, कलीम तुळजापूरे, इसाक शेख, मतीन बागवान, मुकरी सालार, जाकीर नाईकवाडी,मंजूर मामा बागवान, अशपाक बागवान, जिलानी कुरेशी आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते!

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel