सोलापूर बातमीसोलापूर राजकीयसोलापूर सामाजिक

लापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदीदिलीप माने…

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी माजी आमदार दिलीपर माने आणि उपसभापती पदी सुनील कळके यांची बिनविरोध निवड झाली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि पालकमंत्री जयकुमार गोरे व आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली आहे. यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel