शैक्षणिकसोलापूर बातमी

समा शेख ही 96.60 टक्के गुण मिळवून दहावी उत्तीर्ण…

सोलापूर : हिंदुस्तान कॉन्व्हेंट स्कूलची विद्यार्थिनी समा सरफराज शेख हीने दहावीच्या परीक्षेत 96.60 टक्के गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे.

कु .समा शेख हीने शालांत प्रमाणपत्र परिक्षा 2024-25 या परिक्षेत इंग्रजी विषयात 97 गुण, हिंदी 85, मराठी 92 , मॅथेमॅटिक्स 99, सायन्स अँड टेक्नॉलॉजी 97 आणि सोशल सायन्स 91 व अतिरिक्त 7 गुण या प्रमाणे एकूण 500 पैकी 483 गुण प्राप्त करीत आपल्या यशाचा झेंडा फडकाविला. या घवघवीत यशाबद्दल शाळेच्या शिक्षकांनी व नातेवाईकांनी अभिनंदन करून कुमारी समा हिस शुभेच्छा दिल्या आहेत. कुमारी समा ही जेनेसेस बायोटेक कंपनीचे मार्केटिंग मॅनेजर सरफराज शेख यांची कन्या आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel